याप्रकऱणी 45 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रिण पायी जात असताना आरोपी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून मागून आले व त्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यातील 45 हजार रुपयांचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले.यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments