विजेचा झटका लागुन अल्पवयीन मुलाचा मृत्यू

 


गांधी मार्केट मडगाव येथे एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलाला विज प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाकल निषाद असे मयत मुलाचे नाव असून आपल्या राहत्या घरात सकाळच्या वेळी पाणी गरम करण्याच्या हिटरच्या संपर्कात आल्याने त्याला वीज प्रवाहाचा झटका लागला आणि त्याचे निधन झाले असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून देण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments