बहिणीला होत असलेल्या त्रासाला कंठाळून मेव्हण्याने भावजीला अशी शिक्षा दिली की, संपुर्ण गावात खळबळ माजली आहे. माहेरी आलेल्या बहिणीला भावजी जब्बर मारहाण करीत असल्याचे पाहिल्यानंतर मेव्हण्याला राग अनावर झाला.
त्याने धारधार कुऱ्हाडीने भावजीवरती वार केले. जेव्हा ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्याचबरोबर आरोपीला सुध्दा ताब्यात घेतलं आहे.
ही घटना छत्तीसगड राज्यातील जशपूरमधील बिसोडी खांधिटोळी गावात घडली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार जावाई दिनेश राम हा सासवाडीत राहत होता. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांचे आणि जावयाची कायम भांडणं होतं होती.
भावजी ज्यावेळी बहिणीला मारहाण करीत होता. त्यावेळी त्याला सासरच्या कुटुंबियांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी चिडलेल्या मेव्हण्याने कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली.
0 Comments