महिलेला मारहाण करत केला विनयभंग

 



महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जगदिश काकडे व दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती घरात नसताना आरोपी व त्याचे साथीदार यांनी पीडितेचे पती आल्याचे भासवून घरात जबरदस्ती प्रवेश केला.

पीडितेचे तोंड दाबून पीडितेचा विनयभंग केला. तसेच पीडितेने  आरडाओरड केली असता लाथाबुकक्यांनी मारहाण केली. आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments