पाऊण लाखाची घरफोडी ....

 



प्रसाद सदाशिव जाधव (वय 29, रा. वरदविनायक अपार्टमेंट, विकासनगर, किवळे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव हे बाहेर गेले होते. चोरटे कुलूप तोडून घरात शिरले. चोरट्याने 71 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व चार हजारांचे चांदीचे दागिने असा 75 हजाराचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments