हे खऱ्या आयुष्यापेक्षा सोशल मीडियाचं जग आहे असंच वाटतं. आज इथे प्रत्येक जण सोशल मीडियाच्या विश्वात वावरतो.
तो प्रियसीशी फोनवर बोलत होता अन्
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुल आणि मुलींनी वर्ग भरला आहे. एक मुलगा वर्गात डबल्याच्या खाली डोक घालून फोनवर बोलत होता. तो गुपचूप आल्या मैत्रिणी गुलूगुलू बोलत होता...तो अगदी तिच्याशी बोलण्यात रमला होता, की त्याला आजूबाजूचं भानही नव्हतं. अशातच तो फोनवर बोलण्यात गुंग असताना शिक्षक वर्गात येतात आणि त्या तरुणाच्या जवळ जातात. तरीही तो फोनवर बोलण्यात गुंग असतो. वर्गातील इतर विद्यार्थ्यांना हे पाहू हसू आवरता येतं नाही.
शिक्षकाने दिला त्याला सप्रराईज
वर्गातील विद्यार्थ्यांचं हसू ऐकून तो भानावर येतो आणि वरती मान काढून बघतो तर काय..त्याचा समोर शिक्षक असतात. शिक्षक यांचं हे सप्रराईज पाहून त्या तरुणाला धक्काच बसतो. हे सगळं दृष्य पाहून अख्खा वर्ग खो खो असू लागतं.
व्हिडीओ इन्स्टाग्रामवर rohitmeena_13 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मजेदार गोष्ट म्हणजे शिक्षक ही त्याचा या कृत्यामुळे हसायला लागले. हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 28 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
0 Comments