मजुरांच्या खोलीतून चार मोबाईल अन् कपडेही चोरीला


 धर्मेंद्र दत्तन सिंह (वय 49 रा. शिरगाव) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहात असलेल्या भाड्याच्या खोलीच्या उघड्या दरवाजातून चोरट्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्याचे 4 मोबाईल व कपड्यांची बॅग असा एकूण 24 हजार रुपयांचा मुद्देमनाल चोरून नेला आहे. यावरून शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments