हिंजवडी पोलीसांनी केला 15 लाखांचा गुटखा जप्त

 


याप्रकऱणी रामलाल चौघाजी चौधरी (वय 45 रा. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या टेम्पो मधून (एमएच 12 यु.एम 9314) विषारी गुटखा घेऊन जात असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून 15 लाख 95 हजार 288 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.यावरून हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments