हिंजवडी: अश्लील मेसेज करत महिलेचा विनयभंग

 




त्यानुसार एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची इच्छा नसताना आरोपीने ओळख वाढविण्याचा प्रयत्न करून महिलेला 

 सोशल मीडियावर अश्लील मेसेज केले. महिलेकडे प्रेमाची मागणी करत तिला धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments