विक्रम सिंह जगन्नाथ जाधव (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी रात्री सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली रात्रीच्या वेळी अज्ञातांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments